विदेशात असणार्‍या हिंदुद्रोह्याला पकडून भारतात आणा !

फलक प्रसिद्धीकरता

विदेशात असणारा यू ट्यूबर ध्रुव राठी याने हिंदूंच्या देवतांविषयी प्रसारित केलेला व्हिडिओ हटवला जावा कि नाही, यावर पुढील १५ दिवसांत तातडीने निर्णय घ्या, असा आदेश देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : 

  • यू ट्यूबर ध्रुव राठी याचा हिंदूंच्या देवतांविषयीचा व्हिडिओ हटवण्यावर १५ दिवसांत निर्णय घ्या ! – Delhi High Court
    https://sanatanprabhat.org/marathi/1057540.html