अशा हिंदुद्वेषी विदेशी आस्थापनांवर बहिष्कार घालणे आवश्यक !

फलक प्रसिद्धीकरता

‘ॲपल’ आस्थापनाच्या ‘सिरि’ या सुविधेवर ‘जय श्रीराम’ किंवा ‘जय माता दी’ म्हटल्यावर कोणताही प्रतिसाद दिला जात नाही; मात्र ‘सलाम वालेकुम’ म्हटल्यावर त्वरित प्रतिसाद मिळतो. यावरून उज्जैनच्या हिंदु संघटनांनी त्याला विरोध केला आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Apple Siri Controversy : ‘ॲपल’च्या ‘सिरि’कडून ‘जय श्री राम’ला प्रतिसाद नाही; मात्र ‘सलाम वालेकुम’ला प्रतिसाद
    https://sanatanprabhat.org/marathi/1057226.html