बनावट औषध निर्मितीच्या प्रकरणात आरोपीला दिलासा देण्याचे आश्वासन

नवी देहली – केंद्रीय अन्वेषण विभागाने भारतीय पोलीस सेवेतील (आय.पी.एस्. – इंडियन पोलीस सर्व्हिस) अधिकारी दीपक गहलावत यांना बनावट औषध निर्मितीच्या प्रकरणात लाच मागितल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. त्यांनी पुद्दुचेरीमध्ये चालू असलेल्या बनावट औषध निर्मितीच्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीत दिलासा देण्याचे आश्वासन देऊन एका व्यावसायिकाकडे ३ कोटी रुपयांची लाच मागितली होती.
Shocking! Haryana cadre IPS officer Deepak Gahlawat arrested over a ₹3 crore bribe in a fake drug case.
When cops protect criminals who sell lethal, fake medicines, it’s not just corruption; it’s murder.
Their assets must be seized, and they should face the death penalty. 📉❌… https://t.co/H0aRBNdXu7 pic.twitter.com/QhpUCr9HIb
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 2, 2026
दीपक गहलावत हे त्या वेळी केंद्रीय प्रतिनियुक्तीवर ‘ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी’मध्ये प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत होते. गेल्या महिन्यात या प्रकरणात प्रदीप सिंह, राजकुमार यांच्यासह एकूण ७ जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने २५ लाख रुपयांची लाचेची रक्कम, ९० लाख रुपये रोख, अनेक कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केले होते.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी