
बेंगळुरू (कर्नाटक) – धार्मिक विभागात अ, ब आणि क वर्गातील मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवण्यासाठी कर्नाटक सरकार पुढे सरसावले आहे, असे उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी सांगितले.
Karnataka's Dy CM Parameshwara has announced a survey to identify encroachments on temple lands.
Hindus of Karnataka expect the Congress govt to go beyond announcements and act decisively by removing illegal encroachments without delay.#ReclaimTemples pic.twitter.com/IvX3mkJyn7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 3, 2026
याविषयी ते म्हणाले की,
या दिशेने सर्वेक्षण करून अतिक्रमण हटवण्याचे निर्देश प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकार्यांना देण्यात आले आहेत. मंदिरात भाविकांना दर्शन घेण्यासाठी, प्रसाद स्वीकारण्यासाठी आणि निवासव्यवस्थेविषयी कोणतीही अडचण येऊ नये. कोणत्याही कारणास्तव अनावश्यक खर्च होऊ दिला जाणार नाही. आम्ही कठोर कारवाई करू, असेही ते म्हणाले.
कारवाई न करणार्या शासकीय यंत्रणांना नागपूर खंडपिठाची नोटीस !
चंपत राय कारागृहात जाऊ शकतात ! – माजी खासदार विनय कटियार यांचा दावा
जो कुणी दोषी आढळेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे !
४ सहस्र १२१ एकर इनाम भूमी ‘श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान’च्या नावे नसल्याने यात घोटाळा नाही !
खेड-राजगुरुनगर येथे शासकीय जागेवरील अनधिकृत मजार हटवली
Ram Temple Theft : नोटांचे बंडल चोरून सॉक्समध्ये लपवतांना दिसले ५ कर्मचारी !