हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

परतूर (महाराष्ट्र) शहरातील ‘किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल’च्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थी बनावट तलवारी घेऊन ‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा’ या पाकिस्तानी इस्लामी गाण्यावर नृत्य करतांनाचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • ‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा’ या गाण्यावर विद्यार्थ्यांचे नृत्य !
    https://sanatanprabhat.org/marathi/1052401.html