
वॉशिंग्टन (अमेरिका) – इराणला २८ लाख कोटी रुपये देण्याचे वृत्त खोटे आहे. विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाने पसरवलेली ही चुकीची माहिती आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमात पोस्ट करत म्हटले. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या एका वृत्तात असा दावा करण्यात आला होता की, जर एखादा करार झाला, तर अमेरिका इराणला अनुमाने २८ लाख कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य देईल.
ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना लेबनॉनच्या सूत्रावर अधिक दायित्वाने वागण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, मी नसतो, तर इस्रायलचे अस्तित्वच राहिले नसते. अमेरिकेच्या इतर कोणत्याही राष्ट्राध्यक्षाने इस्रायलसाठी माझ्याइतके काम केलेले नाही.
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ
मंदिरकेंद्रित प्राचीन भारताची आदर्श अर्थव्यवस्था !
Lawrence Bishnoi Extradition : अमेरिका भारताच्या कारागृहात असणारा गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्या प्रत्यार्पणाची मागणी करणार