
ठाणे – शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने राबवलेल्या विशेष मोहिमेत जम्मू-काश्मीरमधून ठाणे आणि मुंबई परिसरात अमली पदार्थांचा पुरवठा करणार्या आंतरराज्यीय टोळीवर कारवाई केली आहे. यात ३ कोटी ३ लाख ६४ सहस्र रुपये किमतीचे तीन किलो २० ग्रॅम चरस आणि १२ सहस्र ९८४ ट्रामाडॉल कॅप्सूल जप्त करण्यात आल्या असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपींपैकी एकाने यापूर्वी अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात दोनदा शिक्षा भोगली आहे. फिरोज खान (वय ५२ वर्षे), महंमद अशरफ शेदा (वय ४२ वर्षे) आणि शौकत मीर उपाख्य जुबेर (वय ४२ वर्षे) यांना अटक केली आहे.
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !