बंगाल येथे भाजपच्या महिला कार्यकर्त्याच्या हत्येचे प्रकरण
बाँबस्फोटाच्या प्रकरणातही सहभाग

कोलकाता (बंगाल) – भाजपच्या महिला कार्यकर्त्या रथिबाला अधिकारी यांच्या हत्येच्या प्रकरणी बंगाल पोलिसांनी तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास नंदीग्राममधील कालीचरणपूर येथून अटक केली. तो गेल्या काही मासांपासून पसार होता. अलराजी याचा वर्ष २०२२ मध्ये कांचननगर येथे झालेल्या बाँबस्फोटातही सहभाग होता. त्या प्रकरणातही तो आरोपी होता. याव्यतिरिक्तही त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत.
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक