
‘एखाद्या गंभीर आजाराच्या उपचारांसाठी आपल्याला रुग्णालयात भरती व्हावे लागल्यास तेथे वैद्य अन् परिचारिका सांगतील तसा आहार, औषधे घ्यावे लागतात. आपल्यालाही त्या आजारातून लवकर बाहेर पडायचे असते, म्हणून आपणही ते सांगतील त्याचे कटाक्षाने पालन करतो. याचप्रकारे आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरूंच्या आश्रमात राहून साधना करतांना आश्रमात जी काही साधना सांगितली जाते, ती मनापासून करावी.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
साधनेचे अद्वितीयत्व जाणून घ्या !
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
‘संगीतातील केवळ ७ स्वरांतून सर्व भाव-भावना कशा व्यक्त होतात ?’, या संदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !