
मुंबई – पोलिसांच्या वाहनावर आरोपीने दगडफेक केल्याने वाहनाची काच फुटली. धारावी परिसरात रात्री ११ वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी आरोपी करण जाधव याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अद्याप तो पसार आहे.
जाधव याने तिघांना दाढी करण्याचे ब्लेड देण्याच्या कारणावरून मारहाण केल्याची माहिती मिळाली होती. याविषयीची तक्रार करणार्याला पोलीस वाहनातून पोलीस ठाण्यात आणत होते. त्या वेळी जाधव याने हा प्रकार केला.
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !