३ वर्षांच्या मुलीवरही बलात्कार
(‘स्कूल मॉनिटर्स’ म्हणजे मुलांची काळजी घेणारे कर्मचारी)

पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्सची राजधानी पॅरिससह विविध शहरांतील १०० हून अधिक शाळांमध्ये लहान मुलांवर हिंसाचार, लैंगिक शोषण आणि बलात्कार यांच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. यामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. पॅरिसच्या सरकारी अधिवक्त्या लॉर बेको म्हणाल्या की, एकट्या राजधानीतच ८४ ‘प्रीस्कूल’ (इयत्ता पहिलीच्या आधीची शाळा), २० प्राथमिक शाळा, तसेच १० ‘डे-केअर सेंटर्स’मध्ये (लहान मुलांची दिवसा काळजी घेणारी केंद्रे) चौकशी चालू आहे.
🇫🇷 Massive child abuse by school monitors reported in 100+ schools across France!
💔 Even a 3-year-old girl is among the victims.
🔥 The revelations have triggered widespread public outrage across the country.
⚖️ According to the Paris Prosecutor, investigations are currently… pic.twitter.com/qVE8PZc8Tr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 31, 2026
हे आरोप ‘स्कूल मॉनिटर्स’वर लावण्यात आले आहेत. हे असे कर्मचारी असतात, जे जेवणाच्या सुटीत, खेळतांना, झोपतांना आणि शाळेनंतरच्या उपक्रमांच्या वेळी मुलांची काळजी घेतात.
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !
Venezuela Earthquake : १० सहस्र ते १ लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता
विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि पालक यांचे योगदान महत्त्वाचे ! – डॉ. ऋचा औरंगाबादकर
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !