दुसर्‍यांसाठी जगतात, तेच जिवंत असतात !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘जे दुसर्‍यासाठी जगतात, तेच खर्‍या अर्थाने जिवंत असतात, अन्य लोक जिवंत असूनही मेल्यासारखेच होत.’

– स्वामी विवेकानंद (साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)