Dewas Factory Blast : देवास (मध्यप्रदेश) येथे फटक्यांच्या कारखान्यात स्फोट : १० जणांचा मृत्यू

देवास (मध्यप्रदेश) – येथे १४ मेच्या सकाळी ११.३० वाजता फटाक्यांच्या एका कारखान्यात झालेल्या स्फोटात १० लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे. अनेक जण घायाळ झाले आहेत. स्फोटामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संपादकीय भूमिका

देशात सातत्याने फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होण्याची घटना घडत असतांना प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष का देत नाही ?