तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचा आदेश

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेताच जोसेफ विजय यांनी येत्या २ आठवड्यांत राज्यभरातील प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था आणि बस स्थानके यांच्या ५०० मीटरच्या परिसरात असलेली ‘तमिळनाडू राज्य विपणन महामंडळा’द्वारे चालवण्यात येणारी ७१७ दारूची दुकाने बंद करण्याचे निर्देश दिले.
🚩 CM Vijay’s Bold Move: Ban Liquor Shops Near Temples, Schools & Bus Stands – Implement Similar Ban Nationwide! 🚩
717 TASMAC liquor shops within a 500-meter radius of places of worship, educational institutions, and bus stands will be permanently shut down in Tamil Nadu… pic.twitter.com/dffBOVdDRt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 12, 2026
सरकारकडून राज्यभर ४ सहस्र ७६५ दारूची दुकाने चालवली जातात.
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !