
नवी देहली – ‘एम्व्ही होंडियस’ या नौकेवरील कर्मचार्यांना हंता विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. नौकेवरील २ भारतीय कर्मचार्यांना हंता विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून त्यांना नेदरलँड्समध्ये हलवण्यात आले आहे. या संदर्भात स्पेनमधील भारतीय दूतावासाने माहिती दिली आहे. ही नौका स्पेनमधील कॅनरी बेटांच्या किनारपट्टीवर नांगरलेले होती. या नौकेवर २३ देशांतील ५९ खलाशांसह एकूण १४७ लोक होते.
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
Panchkula Bomb Threat : पंचकुला (हरियाणा) महापौर कार्यालयासह हरियाणा आणि देहलीतील मंदिरे बाँबने उडवण्याची धमकी
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
Delhi Hotel Fire : देहलीतील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये २१ जणांचा मृत्यू
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !