केवळ पैसा म्हणजे समाधान नव्हे !

हे खरे आहे की, या जगात जगण्याकरता धन पैशाची आवश्यकता आहे. त्या वाचून कुणी राहू शकणार नाही; पण हे जरी खरे असले, तरी आवश्यकतेपेक्षा त्याला अधिक महत्त्व देऊ नका. एक विसरू नका की, पैसा आणि धन समाधान मिळवून देण्याचे साधन आहे; पण केवळ पैसा म्हणजे समाधान नव्हे.

– श्री. एम्.एस्.एम्. शर्मा

(साभार : जगद्गुरु श्री श्री चंद्रशेखर भारती यांची ‘सुवर्ण वचने’)