समाधान, आनंद, सुख ही मानसिक अवस्था आहे. ते आपण किती बाह्य गोष्टींची साठवण किंवा संग्रह केला यांवर अवलंबून नाही. एखाद्या व्यक्तीकडे सर्व जगाचे स्वामित्व असले, तरी तो असमाधानी असू शकेल. सुखी आणि आनंदी नसेल. त्याच्याच तुलनेत एखादा निष्कांचन (निर्धन), निर्धन, सामान्य माणूस हा जगात सुखी आनंदी असेल; कारण ही मानसिक अवस्था आहे.
– श्री. एम्.एस्.एम्. शर्मा
(साभार : जगद्गुरु श्री श्री चंद्रशेखर भारती यांची ‘सुवर्ण वचने’)

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !