प्रवाशाला अटक

चेन्नई (तमिळनाडू) – येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३ मेच्या सकाळी एअर अरेबियाचे विमान धावपट्टीवर उतरत असतांना एका प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडला. घटनेनंतर वैमानिकाने तात्काळ विमान थांबवले आणि विमानतळ अधिकार्यांना माहिती दिली. त्यानंतर सुरक्षादल, बाँबशोधक पथक आणि इतर सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोचल्या. सुरक्षा कर्मचार्यांनी आरोपी प्रवाशाला अटक केली. महंमद शरीफ महंमद नजमुद्दीन (वय २९ वर्षे), असे त्याचे नाव आहे. तो तमिळनाडूतील पुदुकोट्टई येथील रहिवासी आहे. सध्या त्याची चौकशी चालू असून त्याच्या मानसिक स्थितीचीही पडताळणी केली जात आहे. या घटनेमुळे काही काळ विमानतळावरील कामकाजही विस्कळीत झाले. हे विमान शारजाहून चेन्नईला पोचले होते आणि त्यात २३१ प्रवासी होते.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !