
धनबाद (झारखंड) – अक्षय्य तृतीयानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका विशेष ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अक्षय्य तृतीयेचे आध्यात्मिक महत्त्व, दान करण्याविषयी शास्त्रोक्त आधार आणि त्याचे चिरस्थायी लाभ, तीळतर्पण, श्रीविष्णूपूजन, पुण्यस्नान, वृक्षारोपण यांसारख्या धार्मिक कार्याचे महत्त्व प्रतिपादित करण्यात आले, तसेच साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीयेला पूर्ण मुहूर्त का समजले जाते ? आणि अक्षय्य तृतीयेला सत्पात्री दान करणे का महत्त्वाचे आहे ? यांविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात झारखंड, बंगाल आणि ओडिशा येथील अनेक धर्मप्रेमी ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते.
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय