उन्नत होण्यासाठी स्वतःवर विश्वास हवा !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘उन्नत होण्यासाठी प्रथम स्वतःवर विश्वास असणे आवश्यक आहे, नंतर ईश्वरावर. स्वतःवरच ज्याचा विश्वास नाही, त्याचा ईश्वरावर विश्वास कसा बसणार !’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)