‘धर्मवीर आध्यात्मिक सेने’ची येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार

पुणे – शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सार्वजनिक माध्यमांद्वारे वारकरी संप्रदायातील संत परंपरा आणि महात्मे यांचा ‘घुसखोर’ असा उल्लेख करून अत्यंत अवमान केला आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी ‘धर्मवीर आध्यात्मिक सेने’च्या वतीने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून लवांडे यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निंदनीय वक्तव्याचा निषेध करत ‘धर्मवीर आध्यात्मिक सेने’चे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले आणि महाराष्ट्र राज्य सेवा अन् रक्षण समन्वयक श्री. अनिरुद्ध लष्करे यांनी पोलिसांना निवेदन दिले आहे.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !