संतप्त जमावाकडून हिंसक आंदोलन
वाहने आणि दुकाने यांची जाळपोळ

कर्णावती (गुजरात) – राज्यातील धुंधका येथे धर्मेश गामरा या हिंदु तरुणासमवेत दुचाकीवरून झालेल्या वादातून मुसलमानांनी त्याची चाकूने भोसकून हत्या केली. यानंतर येथे संतप्त जमावाने या हत्येच्या निषेधार्थ हिंसक आंदोलन केले. या वेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. अनेक ठिकाणी वाहने आणि दुकाने यांची जाळपोळ करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
Dhandhuka (Gujarat): Hindu youth Dharmesh Gamara murdered over a minor dispute – Accused Rizwan and Samir arrested
Violent agitation by angry mob. Vehicles and shops set on fire
For the past three decades, Gujarat has been under BJP rule; how, then, do religious fanatics muster… pic.twitter.com/28r12ni1h0
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 20, 2026
सध्या येथे तणावपूर्ण स्थिती आहे. येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पोलिसांनी धर्मेशच्या मुसलमान मारेकर्याला अटक केली असून या प्रकरणात इतर संशयितांची धरपकड चालू केली आहे.
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
बदायू (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान अधिकार्याच्या धार्मिक जाचामुळे हिंदु पोलीस निरीक्षकाची आत्महत्या !
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !