
नाशिक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डीला आले असतांना त्यांना अशोक खरातच्या कृत्यांविषयी कल्पनाच नव्हती. केवळ सहकार्यांच्या आग्रहामुळे त्यांची खरातशी भेट झाली, असे स्पष्टीकरण राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेही नाव घेतले होते. त्याविषयी ते म्हणाले की, त्यांनी जे आरोप केले आहेत, त्याविषयीचे सत्य चौकशीत समोर येईल. दमानिया यांच्याकडील माहिती चौकशीत सादर व्हावी. या प्रकरणात जो कुणी दोषी आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !