कर्णावती (तेलंगाणा) येथील घटना

भाग्यनगर (तेलंगाणा) – कुकटपल्ली येथे नवाज याने हिंदु नाव धारण करून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्याशी विवाह केला. नवाज याने विवाहाच्या पहिल्याच रात्री त्याच्या मित्रांसह मिळून हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील अन्वेषण चालू केले आहे.
Love Jihadi marries and gang-rapes a Hindu girl in Bhagyanagar (Hyderabad)
In Kukatpally, a man is accused of using a false identity to lure a woman into a relationship and marriage. On the wedding night, he and his associates allegedly committed gang rape. Police have… pic.twitter.com/c3cqsiTsnm
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 10, 2026
१. विवाहाच्या पहिल्या रात्री खोली सजवण्याच्या बहाण्याने त्याने त्याच्या मित्रांना बोलावले होते. पीडितेने तक्रारीत म्हटले, ‘मी खोलीत येताच नवाजने त्याचे मित्र मुन्नवर, शाहरूख, इस्माईल, इरफान आणि समीर यांच्यासमवेत मिळून माझ्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेविषयी कुणालाही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी त्याने दिली.’
२. लग्नाच्या काही दिवसांनंतर पीडितेला समजले की, ती नवाजची तिसरी पत्नी आहे. लग्नापूर्वी आणि नंतरही नवाजने पीडितेकडून मोठ्या प्रमाणावर पैसे अन् सोन्याचे दागिने घेतले होते. इतकेच नाही तर, विविध कारणे सांगून त्याने पीडितेच्या कुटुंबियांकडूनही पैसे घेतल्याचा आरोप आहे.
३. नवाजने पीडितेची सदनिका गहाण ठेऊन कर्ज काढले असून तिचे दागिनेही गहाण ठेवून पैसे घेतले आहेत. लग्नानंतर तो पीडितेवर गोमांस खाण्यासाठी आणि ‘कलमा’ (अल्लाचा गौरव करणारी विधाने) वाचण्यासाठी दबाव आणत होता, असेही पीडितेने सांगितले.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !