
हडपसर (पुणे) येथे होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त भव्य वाहनफेरीचे आयोजन केले आहे. या वाहन फेरीमध्ये हिंदु धर्माभिमानी आणि धर्मप्रेमी यांनी सहभागी होण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
दिनांक : ३ एप्रिल २०२६ वार : शुक्रवार
वेळ : दुपारी ४.३०
फेरीचा मार्ग – भेकराईनगर पी.एम्.टी. बस डेपो (प्रारंभ) – पापडेवस्ती – काळेपडळ – ससाणेनगर – पुरोहित स्वीट चौक – मारुतिराव काळे विद्यालय मैदानाशेजारी (सांगता)
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
पुणे शहरात १९ जुलैला ‘श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव’ !