
नाशिक – भोंदूबाबा अशोक खरात याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला १ एप्रिलला नाशिक जिल्हा न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. खरातच्या विरोधात नवनवीन तक्रार प्रविष्ट (दाखल) होत असल्याने त्याची कोठडी वाढवण्याची मागणी अन्वेषण यंत्रणेने केली होती.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा