
पुणे – वन भूमीच्या नोंदीच्या संबंधातील कागदपत्रे देण्यासाठी ४ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना वनक्षेत्र सर्वेक्षक उदयसिंह भीमराव कुंभार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई २९ मार्च या दिवशी अरण्येश्वर चौकात करण्यात आली.
४८ वर्षीय भूमी खरेदी-विक्री करणार्या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली होती.
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे ७ जुलै या दिवशी प्रस्थान !
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !