- ५० रुपयांचे खडे लाखांना विकून लूट
- मोठे राजकीय नेते आणि अभिनेते यांचीही केली फसवणूक !

मुंबई – भोंदू बाबा अशोक खरात याच्या विरोधात विशेष अन्वेषण पथकाच्या ‘साहाय्यता कक्षा’कडे १०० हून अधिक तक्रारी आल्या. नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर भागांतील अनेक महिलांनी पुढे येत अघोरी विधींच्या नावाखाली झालेल्या लैंगिक शोषणाची व्यथा मांडली आहे. खरातने सामान्य जनतेसह राजकीय नेते आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेते यांनाही कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. बाजारात ५० रुपयांना मिळणारे साधे दगड-खडे ‘चमत्कारी रत्न’ असल्याचे भासवून तो त्यांची लाखोंच्या किमतीत विक्री करत असे.
काही काळापूर्वी खरातला अर्धांगवायूचा झटका आला होता. उत्तेजक औषधांच्या अतीसेवनाने त्याच्या शरिराच्या एका भागाची हालचाल मर्यादित होत आहे.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता