‘नयारा’ने वाढवले इंधनाचे दर
नवी देहली – मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ, यांमुळे देशातील सर्वांत मोठे खासगी इंधन किरकोळ विक्रेते आस्थापन ‘नयारा एनर्जी’ने त्याच्या पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत वाढ केली आहे. पेट्रोल प्रतीलिटर ५ रुपये ३० पैशांनी, तर डिझेल ३ रुपयांनी महागले आहे.
गुजरातमधील ‘वाडीनार’ रिफायनरी देखभाल-दुरुस्तीसाठी ३५ दिवसांसाठी अंशतः बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !