मुंबई – येथील सिद्धिविनायक मंदिरातील राजेंद्र पेंडुरकर (वय ५७) या कर्मचार्यावर दानपेटीतून पैसे चोरल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. २० मार्चला ही घटना उघडकीस आली. त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सीसीटीव्ही चित्रण पडताळतांना पेंडुरकर दानपेटीतून पैसे चोरतांना दिसले. यानंतर तक्रारदारांनी त्याची माहिती तात्काळ वरिष्ठांना दिली. शेवटच्या वेळी त्याने १० सहस्र रुपये चोरल्याचा आरोप आहे. मागील ८ ते १० दिवसांचे चित्रण पडताळल्यावर पेंडुरकर वारंवार दानपेटीतून पैसे चोरत असल्याचे दिसल्याने त्याने आतापर्यंत मोठी रक्कम चोरली असल्याची शक्यता आहे.
संपादकीय भूमिका
|

डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !