पालघर येथे ‘द केरल स्टोरी २’ चित्रपट पाहून हिंदूंनी श्रीरामाची शपथ घेत केला निश्चय !

पालघर – आपण हिंदूंनी प्रत्येक व्यवहार हिंदूंसमवेतच करावा. भाजी घेणे, केशकर्तन करणे या गोष्टीही हिंदूंकडूनच करून घ्याव्यात. जिहादी आतंकवाद्यांशी आमचे कोणतेही नाते नाही. आम्ही केवळ आमच्याच (हिंदु) धर्माला मानणार आणि हिंदु धर्माचेच अनुसरण करणार, अशा प्रकारे श्रीरामाची शपथ घेऊन चित्रपटगृहातील हिंदूंनी निश्चय केला. येथील एका चित्रपटगृहात ‘द केरल स्टोरी २’ हा चित्रपट पाहिल्यावर हिंदूंनी अशा प्रकारे कृती करण्याचे हिंदूंना आवाहन केले. या आवाहनाला चित्रपटगृहात उपस्थित असलेल्या हिंदूंनी ‘जय श्रीराम’, ‘भारतमाता की जय’, ‘वन्दे मातरम्’ अशा घोषणा देत प्रतिसाद दिला.
🚩 Resolution in Palghar! 🚩
After watching ‘The Kerala Story 2’, Hindus took an oath in the name of Prabhu Shri Ram to protect and support the community. 🙏✨
The Commitment:
🤝 Conduct all business & transactions within the community.🕉️ Strictly follow and uphold Hindu… https://t.co/sUXLe8I55e pic.twitter.com/FUhHetUD3s
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 17, 2026
संपादकीय भूमिका
|
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court