
कोल्हापूर – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात १४ ते १७ मार्चअखेर पुरातत्व विभागाच्या वतीने मंदिरातील श्री महाकाली, श्री महालक्ष्मीदेवी आणि श्री महासरस्वती या तिन्ही गर्भगृहांचे अंतर्गत अन् बाह्य भागांचे जतन आणि संवर्धन यांचे काम करण्यात येणार आहे.
या कामाच्या अनुषंगाने वरील कालावधीत संबंधित गर्भगृहांमध्ये नेहमीप्रमाणे दर्शन व्यवस्था उपलब्ध रहाणार नाही. त्यामुळे भाविकांना दर्शन हे पितळी उंबरठा आणि श्री गणपति मंडप येथून घेता येईल.
१७ मार्चला आवश्यक ते सर्व आगमोक्त् आणि वेदोक्त धार्मिक विधी, तसेच पूर्णाहुती झाल्यानंतर दुपारी १२.३० वाजता आरतीपासून श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन पूर्ववत् चालू करण्यात येईल.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न