गॅस सिलिंडरचा काळाबाजार
हापुड (उत्तरप्रदेश) – देशात गॅस सिलिंडरची टंचाई असतांना सरकार काळाबाजार करणार्यांच्या विरोधात कारवाई करत आहे. हापुड येथे पोलिसांनी समाजवादी पक्षाचे नेते अब्दुल रेहान यांच्या घरातून ५५ भरलेले आणि अनेक रिकामे सिलिंडर जप्त केले.
🚨 Gas Cylinder Black Marketing Exposed
Police seized 55 filled LPG cylinders from the house of Samajwadi Party leader Abdul Rehan in Hapur, Uttar Pradesh.
Those who exploit people during difficult times should be sent to Iran in the first place. ⚖️
▪️ Allegedly selling each… https://t.co/H0dZNX1wHI pic.twitter.com/NLSRaxaUa5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 13, 2026
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रेहान हे प्रत्येक सिलिंडर २ सहस्र रुपयांपर्यंत विकत होते. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिकाआपत्काळात जनतेची लूट करणार्या अशांना युद्धग्रस्त देश इराणमध्येच पाठवून दिले पाहिजे, असेच जनतेला वाटेल ! |

FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !