सिलिंडरच्या तुटवड्याचा परिणाम

मुंबई – येथील ‘आय.आर्.सी.टी.सी.’चे (भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाचे) मुंबईतील स्वयंपाकघर बंद ठेवण्यात आले होते. सध्या चालू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सिलिंडरच्या तुटवड्यामुळे हे बंद ठेवले असावे, असे सांगण्यात येत आहे. याचा परिणाम रेल्वेतील खाद्यसेवेवर होण्याची शक्यता आहे. पवई, शिवडी, कुर्ला या ठिकाणी त्यांचे स्वयंपाकघर आहे. रेल्वेच्या अधिकार्यांनी ‘प्रवाशांना कोणताही त्रास होणर नाही’, असे सांगितले आहे.
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे