धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास !

सातारा, १० मार्च (वार्ता.) – शहरालगत असणार्या सोनगाव कचरा डेपोला ९ मार्चला अचानक आग लागली. अज्ञातांकडून लावण्यात आलेल्या या अग्नीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे धुराचे लोट निर्माण होऊन नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. सातारा नगर परिषदेच्या अग्नीशमन दलाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न झाले. शेतातील गवत जाळण्यासाठी आग लावणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सोनगाव ग्रामस्थांकडून होत आहे
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !