क्रिकेटपटू युजवेंद्र चहल यांनी इराणचे समर्थन करणार्यांच्या विरोधात ‘एक्स’वर शेअर केलेल्या छायाचित्रावर लिहिले आहे..

नवी देहली – अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर केलेल्या आक्रमणात इराणचे सर्वोच्च शिया धर्मगुरु आयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर भारतातील मुसलमानांकडून खामेनी यांच्याप्रती शोक व्यक्त करण्यासह इराणचे समर्थन केले जात आहे. अनेक ठिकाणी निषेध मोर्चे काढले जात आहेत. तसेच भारताने खामेनी यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करण्याची मागणीसुद्धा केली जात आहे.
🏏 Yuzvendra Chahal’s bold stand
His X post – “Support the country you live in, or go live in the one you support!” – has gone viral with widespread acclaim 🇮🇳🔥
While many athletes & celebs stay silent on anti-national elements, Chahal’s clear message serves as a "slap in the… pic.twitter.com/ub7hrkykTc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 3, 2026
या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल यांनी ‘एक्स’वर एक छायाचित्र शेअर केल्यामुळे त्यावरून चर्चा चालू झाली आहे. या छायाचित्रातील एका व्यक्तीच्या टी-शर्टवर लिहिले आहे, ‘ज्या देशात तुम्ही रहाता, त्या देशाला पाठिंबा द्या, अन्यथा ज्या देशाला पाठिंबा देता, तिथे जाऊन रहा.’
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) March 2, 2026
संपादकीय भूमिकाभारतीय खेळाडू, अभिनेते, वलयांकित लोक आदी कधी भारताच्या संदर्भात उघडपणे समर्थन देणारे आणि देशविरोधी लोकांचा विरोध करणारे विधान करत नाहीत. त्या पार्श्वभूमीवर चहल यांनी थेट अशा प्रकारच्या विधानाला समर्थन देणे अन्यांसाठी चपराकच होय ! |
अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !