हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, समविचारी संघटना आणि खडकवासला ग्रामस्थ यांचा संयुक्त उपक्रम

धुलीवंदन दिनांक ३ मार्च आणि रंगपंचमी ८ मार्च या दिवशी सकाळी ९ पासून सायंकाळी ६.३० पर्यंत खडकवासला जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करण्यात येणार आहे. जलसंवर्धन आणि संस्कृतीरक्षण या उद्देशाने राबवल्या जाणार्या अभियानाचे यंदाचे हे २४ वे वर्ष आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी ८९८३३३५५१७ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ६.३०
दिनांक : ३ मार्च २०२६ वार : मंगळवार
दिनांक : ८ मार्च २०२६ वार : रविवार
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १८.०७.२०२६)
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !