
१. कायिक आणि वाचिक तप : ‘भजने किंवा जप मोठ्याने म्हणणे
२. मानसिक तप : ओठ न हलवता मनात जप करणे आणि देवाचे ध्यान करणे
३. वाणीचे तप : मनोभावे प्रार्थना करणे
४. शारीरिक तप : साष्टांग नमस्कार घालणे, पूजन करणे.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मसिक ‘घनगर्जित’, सप्टेंबर २०२२)
श्रद्धेचा आरंभ !
क्रियायोग
सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक यांच्या विचारसरणीतील मूलभूत भेद !
अध्यात्म शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष साधना करणे महत्त्वाचे !
साधना संवाद (पॉडकास्ट)