हेलिकॉप्टरमधील सर्व ७ जण सुरक्षित

अंदमान – येथील समुद्रास २४ फेब्रुवारीच्या सकाळी पवन हंस हेलिकॉप्टर कोसळले. उड्डाणानंतर काही क्षणांतच ही घटना घडली. या हेलिकॉप्टरमध्ये ७ लोक होते. त्यांना वाचवण्यात यश आले आहे. हे हेलिकॉप्टर पोर्ट ब्लेअरहून मायबंदरला जात होते. उड्डाण केल्यानंतर वैमानिकाला तांत्रिक बिघाड झाल्याची जाणीव झाली ज्यानंतर काही क्षणांत हे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले. या घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी साहाय्य आणि बचाव पथके पोचली. त्यांनी कर्मचारी आणि प्रवासी यांना बाहेर काढले.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन