मॉस्को (रशिया) – मॉस्कोवर २२ फेब्रुवारीच्या रात्री ड्रोनद्वारे करण्यात आलेले आक्रमण परतवून लावण्यात आले. रशियाच्या हवाई संरक्षण प्रणालीने एका घंट्यात युक्रेनचे ११ ड्रोन पाडल्याचा दावा करण्यात आला आहे. या आक्रमणामुळे डोमोडेदोवो, व्नुकोवो, झुकोव्स्की आणि शेरेमेत्येवो विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत विमान वाहतूक थांबवण्यात आली आहे.

Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister