‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा नोंद

श्रीरामपूर (नगर) – धर्मांधांनी येथील महाविद्यालयाच्या परिसरातील एका अल्पवयीन मुलीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तिला धमकावत ‘उठाके लेके जायेंगे’ (उचलून घेऊन जाऊ), असे म्हणत तिचा विनयभंग केला. धर्मांधांवर ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सायंकाळच्या वेळी १५ वर्षीय मुलगी घरासमोरील मैदानात खेळत असतांना हुसेन दादामियां शेख, लतिफ दादामियां शेख, साजिद लतिफ शेख यांनी मुलीला अश्लील टोमणे मारले. तेव्हा मुलीने जाब विचारला असता लतिफ दादामियां शेख याने मुलीचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले, तसेच तिला सोडवण्यासाठी आलेल्या मुलीच्या आईला ‘हम इसको उठाके लेके जायेंगे ।’ (आम्ही हिला उचलून घेऊन जाऊ), असे म्हणून धमकी दिली, तसेच त्यांनी दोघींना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तेथे असणार्या व्यक्तींनाही शिवीगाळ करून ‘तुम्हाला आम्ही सोडणार नाही’, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली.
संपादकीय भूमिकाउद्दाम धर्मांध ! श्रीरामपूर येथे भरदिवसा अल्पवयीन मुलींवर अत्याचार होणे, हे गंभीर आणि संतापजनक आहे. अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !