भगवंतावरील श्रद्धा म्हणजे नेमके काय ?

भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे

गुजराती भाषेमध्ये एक चांगले सुवचन आहे. त्यावरून भगवंतावरील श्रद्धा कशी असावी, ते लक्षात येईल.

‘हुं हरिनो हरीचे मम रक्षक ए भरोसो जाए नहीं ।
जे हरी करसे ए मम हितणू णू निश्चय बदलाय नहीं ।।’

अर्थ : मी हरीचा आहे, हरि माझा रक्षक हा विश्वास जाणार नाही. ‘जे हरि करील, ते माझ्या हिताचाच असेल’, हा निश्चय पालटणार नाही.

– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१.२०२६)