
१. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, ‘वन्दे मातरम्’सारखे राष्ट्रीय गीत, राष्ट्राचा नकाशा ही राष्ट्रीय प्रतीके आहेत. त्यांचा यथायोग्य सन्मान राखा.
२. अनेक ठिकाणी राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि भारताचा नकाशा यांचा अवमान झालेला आढळतो. तो त्वरित थांबवायला हवा.
३. राष्ट्रगीत किंवा राष्ट्रगीताची धून कुठेही चालू असेल, तर आपण ‘सावधान’मध्ये उभे रहायला हवे.
४. काही संकेतस्थळांवर किंवा अन्य राष्ट्रांत भारताचा चुकीचा नकाशा आढळल्यास त्याविषयी लगेचच प्रबोधन करावे.
५. केवळ मनोरंजनात्मक कार्यक्रम न पहाता राष्ट्रभक्ती वृद्धींगत करणारे कार्यक्रम पहावेत !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !