
बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणाने त्यांना श्री राघवेंद्र स्वामी यांची प्रतिमा भेट दिली; मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या ती स्वीकारण्यास नकार दिला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या लोकांच्या समस्या ऐकून घेऊन त्याविषयीची निवेदने स्वीकारत असतांना हा प्रकार घडला. त्यांनी त्या तरुणाकडे रागाने बघून ती प्रतिमा त्याला परत केली; मात्र त्याच वेळी दुसर्या एका चाहत्याने चाणक्यांवरील एक पुस्तक दिले असता सिद्धरामय्या यांनी त्याचा स्वीकार केला.
🚨 Karnataka CM Sparks Outrage 🚨
Karnataka CM Siddaramaiah refused a portrait of Raghavendra Swamy given by a visitor.
BJP RS MP & Sandalwood star Jaggesh (@Jaggesh2) lashed out: “History shows no one has ever prospered after insulting Rayaru.”
Recognise the Hindu-hatred of… pic.twitter.com/x7X1ebUEHo
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 22, 2026
या घटनेवर विरोधी पक्षनेते आर्. अशोक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘सिद्धरामय्या यांना हिंदु देव आवडत नाहीत. त्यांना केवळ टोपी घातलेली माणसे दिसली की, आनंद होतो. टिपू सुलतानची जयंती साजरी करून जातीय दंगली घडवण्यात आल्या. ‘कोगिलू लेआउट’मधील मुसलमानांना घरे देणे त्यांना आवडते. हिंदूंनी या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे आणि सिद्धरामय्या यांना धडा शिकवला पाहिजे’, असे त्यांनी म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा हिंदुद्वेष जाणा ! |
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath