‘कोणत्याही शुभकार्यात प्रथम गणपतीचे पूजन केले जाते. मग भले घराची पायाभरणी असो, वास्तूपूजन किंवा लग्नकार्य असो अथवा आणखी कोणताही शुभ प्रसंग असो !

निर्विघ्न गणपतीचे माहात्म्य !
डोळे, कान आणि नाक या आपल्या इंद्रियांनाही ‘गण’ म्हटले जाते. या गणांचा जो पती (स्वामी) (आधारस्वरूप नियामक परमात्मा) आहे, त्याला प्रसन्न केल्यास तुमचे गण ठीकठाक कामे करतील, जीवनात विघ्ने आणणार नाहीत. भौतिक जगाच्या आसक्तीपासून वाचण्यासाठीही श्री गणेशाचे पूजन करा.
– (साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, ऑगस्ट २०२२)
(म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण करणे चुकीचे असेल, तर सर्व सण साजरे करण्यावरही बंदी घाला !’ : AIMIM Chief Owaisi
बकर्यांचा जीव वाचवायचा आहे, डुकराची पूजा करा !
पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी रत्नागिरी पालिका ‘गोल्डन ड्रॉप’ तंत्रज्ञानाचा वापर करणार
पुणे शहराच्या बाणेरमधील सुप्रसिद्ध बगाड उत्सवाला अनुमती देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा निवाडा !
अधिक मासातील वर्ज्य कर्मे आणि विहित (करता येणारी) कर्मे !