सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक श्री. महेश काळे यांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट !

सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक श्री. महेश काळे यांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन कार्य पुष्कळ आवडले ! – श्री. महेश काळे

जातपात आणि स्वार्थ बाजूला सारून राष्ट्राला प्रथम प्राधान्य द्या ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

जातपात आणि स्वार्थ बाजूला सारून राष्ट्राला प्रथम प्राधान्य द्या ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

निवडणुकीत २ रुपये किलो दराने तांदुळ देणार्‍या किंवा विनामूल्य वीज देणार्‍या पक्षाला नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीला सर्वाेच्च प्राधान्य देऊन आपण आपले मत दिले पाहिजे, असे आवाहन वरिष्ठ पत्रकार श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले.