‘सजीव-निर्जीव वस्तूंमध्ये देवत्व असून ते साधनेत साहाय्य करतात’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून सांगणे

एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन करतांना मी त्यांना म्हणाले, ‘आज मी कोणता भाव ठेवू ?’ तेव्हा मला परात्पर गुरु डॉक्टरांचे विराट रूप दिसले.

वाई (जिल्हा सातारा) येथील पू. (श्रीमती) मालती नवनीतदास शहा (वय ८३ वर्षे) यांच्या संतसन्मान सोहळ्याचा भाववृत्तांत !

मूळ पुणे येथील आणि सध्या वाई येथे रहाणार्‍या श्रीमती मालती नवनीतदास शहा (वय ८३ वर्षे) या सनातनच्या १२० व्या व्यष्टी संतपदावर विराजमान झाल्या, हे आनंदवृत्त सद्गुरु स्वाती खाडये यांनी ४ ऑगस्ट २०२२ या दिवशी सर्वांना दिले. उपस्थित सर्वांनीच या सोहळ्यात भावानंद अनुभवला.

योग्य निर्णयक्षमता आणि नेतृत्व हे गुण असलेले हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट !

१७.५.२०२२ या दिवशी छत्तीसगड येथे सकाळी हिंदु राष्ट्र कार्यशाळा आणि सायंकाळी हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले. त्या दिवशी सेवा करत असतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांच्याकडून मला पुढील सूत्रे शिकायला मिळाली.

५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला फोंडा, गोवा येथील कु. दक्ष सुरेश सोमवंशी (वय ७ वर्षे) !

आषाढ कृष्ण सप्तमी (२०.७.२०२२) या दिवशी फोंडा, गोवा येथील कु. दक्ष सुरेश सोमवंशी याचा ७ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये आणि आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

श्री गुरु दिव्यदर्शन सोहळा अनुभवण्या साधकजन या हो ।

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची अमृतवचने !

१. ‘आपल्यासमोर निर्माण झालेली परिस्थिती ही भगवंताची इच्छा आहे’, असे समजावे.
२. आपण संघर्षाला ईश्वराकडे घेऊन जायला हवे.

साधकांना आधार देणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे नाशिक येथील श्री. नीलेश नागरे !

दादांचा ‘प्रत्येक साधक गुरूंचा सेवक आहे आणि त्यांना साहाय्य करणे’, ही माझी सेवा आहे’, असा भाव असतो. ते साधकांना त्यांच्या सेवेत साहाय्य करतात. दादा आम्हा सर्वांना जवळचे अन् हवेहवेसे वाटतात.

परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा असलेले सासवड (पुणे) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने (वय ७५ वर्षे) !

श्री. यशवंत वसाने (वय ७५ वर्षे) मुंबईतील ‘भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये तंत्रज्ञ (‘टेक्निशियन’) म्हणून नोकरी करत होते. वर्ष १९९६ मध्ये ते पू. वटकरकाकांच्या समवेत सांगली येथील गुरुपौर्णिमेला गेले. त्यानंतर त्यांच्या साधनेला आरंभ झाला. त्यांचा पुतण्या आणि पुणे येथील साधक यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘साधक कुठेही असले, तरीही गुरूंचे पूर्ण लक्ष साधकांकडे असतेच’, याची प्रचीती घेणारे नागपूर येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजाभाऊ सप्तर्षि (वय ८८ वर्षे) !

‘जानेवारी २०२२ च्या आरंभापासून मला ‘सतत ढेकरा येणे आणि तोंडातून जोरात आवाज येणे’, असे त्रास होऊ लागले. माझ्यावर घरगुती उपचार चालू होते.