कुत्र्याला श्रीकृष्णाच्या रूपात दाखवणार्या महिलेला जामीन देतांना हिंदूंच्या भावनांचा अनादर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निवाडा !
‘३.९.२०२४ या दिवशी झालेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रंजनी गौर या महिलेने तिच्या पाळीव कुत्र्याला मोरपीस वगैरे लावून श्रीकृष्णाच्या वेशात दाखवले.