इस्रायलने आतंकवाद्यांनी शरण घेतलेल्या गाझा पट्टीतील ७ मशिदींना केले नष्ट !

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून ‘आतंकवाद कसा संपवायचा’, याचा आदर्श घालून दिला. आज इस्रायल त्यानुसारच जिहादी आतंकवाद्यांचा खात्मा करत आहे !

इस्रायलविरोधातील युद्धात चेचन्याची उडी !

इस्रायल समर्थक देशांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर चेचन्याने आता हमासच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतला आहे.

गाझा हा काही बगीचा नव्हे, त्यामुळे येथे घुसणे महागात पडेल ! – हमासची इस्रायलला धमकी

इस्रालयने गाझा पट्टीत सैन्य घुसवण्याचे घोषित केल्यानंतर ही धमकी देण्यात आली. इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात आतापर्यंत ४ सहस्र लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारत-चीन सैनिकी स्तरावरील चर्चेत सीमेवर शांतता राखण्यावर एकमत

चीनने सीमेवर शांतता राखण्याविषयी सहमती दर्शवली असली, तरी त्याच्यावर विश्‍वास ठेवता येणार नसल्याने भारताला नेहमीच सतर्क रहावे लागणार आहे !

Israel Offensive : इस्रायलकडून आता सीरियाच्या विमानतळांवरही आक्रमण

या आक्रमणाच्या प्रकरणी सीरियाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसली, तरी इराणने रशियाकडे साहाय्य मागितल्याचे सांगण्यात येत आहे.

इस्रायल हे आमचे केवळ पहिले लक्ष्य, संपूर्ण जग शरीयतच्या कक्षेत असेल ! – हमास

ही आहे धर्मांध जिहाद्यांची खरी मानसिकता !

हमासला चिरडून टाकू ! – पंतप्रधान नेतान्याहू यांचा निर्धार

आम्ही असंख्य इस्रायली मुला-मुलींचे मृतदेह भूमीवर पडलेले पाहिले आहेत. त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. असंख्य महिला आणि पुरुष यांना जिवंत जाळून मारण्यात आले. तरुण इस्रायली महिलांवर बलात्कार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

इस्रायलमध्ये स्थापन करण्यात आले ‘एकता सरकार’ !

इस्रायल सरकारने हमासविरुद्ध चालू असलेल्या युद्धावर लक्ष ठेवण्यासाठी ‘एकता सरकार’ (युनिटी गव्हर्नमेंट) आणि ‘युद्ध मंत्रीमंडळ’ यांची स्थापना केली. या नव्या सरकारमध्ये विरोधी पक्षांचाही समावेश करण्यात आला आहे.

इस्रायलला प्रत्‍युत्तर देण्‍याचा अधिकार ! – जो बायडेन

आम्‍ही इस्रायलच्‍या समर्थनार्थ उभे आहोत. हमासचा उद्देश ज्‍यूंची हत्‍या आणि इस्रायलचा विनाश करणे, हा आहे. प्रत्‍येक देशाप्रमाणे इस्रायललाही प्रत्‍युत्तर देण्‍याचा अधिकार आहे.

हमास-इस्रायल युद्धाला अमेरिका उत्तरदायी ! – रशिया

हमास-इस्रायल युद्धाला अमेरिका उत्तरदायी असल्याचा आरोप  रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला.