
जेरुसलेम – इस्रायलवरील आक्रमणानंतर हमास या आतंकवादी संघटनेचा कमांडर महमूद अल् जहर याने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने ‘इस्रायल हे आमचे केवळ पहिले लक्ष्य आहे, संपूर्ण जग आमच्या कायद्याच्या (शरीयतच्या) कक्षेत असेल’, अशी चेतावणी दिली आहे. जहर पुढे म्हणाला की, ५१० दशलक्ष चौरस किलोमीटरचे संपूर्ण जग आमच्या व्यवस्थेखाली येईल. या व्यवस्थेखाली कुणावरही अन्याय, अत्याचार होणार नाहीत, तसेच कुठलेही गुन्हे घडणार नाहीत.
सौजन्य विऑन
संपादकीय भूमिकाही आहे धर्मांध जिहाद्यांची खरी मानसिकता ! |
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack on the Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !